ShriShivray MBA Finance – श्रीशिवराय MBA Finance

ShriShivray MBA Finance – Financial management by Shivaji Maharaj, Aspect of Chhatrapati as Master of Business Finance has been explained by Author Ajit Apte in this book.

Original price was: ₹225.00.Current price is: ₹205.00.

In stock

Description

शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक होते. राजकारणी होते, धुरंदर सेनानी होते पण या साऱ्या बरोबरच ते कुशल धोरणी आणि यशस्वी अर्थतज्ञ होते.
महाराजांच्या या यशस्वी अर्थकारणाचा सापेक्षी परिचय लेखकाने या पुस्तकात करून दिलेला आहे.
शिवाजी महाराजांना क्षत्रिय कुलावतंस, कुळवाडी भूषण, गोब्राम्हण प्रतिपालक अशी भारदस्त विशेषणे आहेत त्यात MBA ही पदवी बसतच नाही.पण शिवाजी महाराजांच्या शतपैलू व्यक्तिमत्वाला ही पदवीसुद्धा कशी चालू शकेल, ह्या गोष्टीचा ऊहापोह ह्या पुस्तकात केला आहे.

Additional information

Weight 240 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

147

ISBN

978-81-7434-863-0