Shoor Amhi Sardar- Swarajyache Shiledar – शूर आम्ही सरदार स्वराज्याचे शिलेदार

Shoor Amhi Sardar- Swarajyache Shiledar bookset contains 17 books written by Mahendra Gupte and Ramdas Khare. These books are based on life of Murarbaji Deshpande, Netaji Palkar, Bajiprabhu Deshpande, Balaji awaji Chitnis and so on.

Original price was: ₹750.00.Current price is: ₹680.00.

In stock

Description

छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढणाऱ्या १९ नरविरांची माहिती छोट्या छोट्या १७ पुस्तिकेतून लेखक महेंद्र गुप्ते आणि रामदास खरे यांनी दिलेली आहे. मुरारबाजी देशपांडे, शिवा काशीद, प्रतापराव गुजर, बहिर्जी नाईक, सूर्यराव काकडे, जीवा महाला, येसाजी कंक, आजी पासलकर, हंबीरराव मोहिते, दौलतखान, हिरोजी फर्जंद, फिरंगोजी नरसाळा, नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद, मोरोपंत पिंगळे, बाळाजी आवजी चिटणीस, कान्होजी जेधे, प्रभो शिवाजीराजा अशा पुस्तिका आहेत. लहान मुलांना इतिहासाची ओळख करून देण्यासाठी शूर आम्ही सरदार स्वराज्याचे शिलेदार हा संच उपयोगी आहे.

Additional information

Weight 930 g
Dimensions 18.5 × 2 × 25 cm
Book Author

,

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

620