ShivPutra – शिवपुत्र

RajKuvar Bobade has written ShivPutra novel based on life of Chhatrapati Sambhaji Maharaj

230.00

In stock

Description

दुराचारी, व्यसनी म्हणून संबोधिले गेलेले संभाजीराजे प्रत्याक्षात अत्यंत कर्तव्यनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ होते. आपले प्राण पणाला लावून नऊ वर्षे त्यांनी परकीयांची आक्रमणे हाणून पाडली. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत या हेतूने लेखिकेने ही कादंबरी लिहिलेली आहे.

Additional information

Weight 350 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1981

Format

Paperback

Language

Marathi

Pages

298

You may also like…