ShambhuPratap DinVishesh – शंभूप्रताप दिनविशेष

This book is the compilation of the day-by-day events in the lifetime of Sambhaji Maharaj, from 1st January to 31st December. Tithi, Shak, Sanvatsar and day of the week of that dates are also mentioned.

Book Author

Category:

Original price was: ₹350.00.Current price is: ₹300.00.

In stock

Description

छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या साली घडलेल्या घटना लेखकाने दिनवार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मांडलेल्या आहेत. घटनेच्या तारखेच्या दिवशी तिथी काय होती, ते सुद्धा दिलेले आहे. प्रत्येक घटनेचा संदर्भ दिलेला आहे.एका अर्थाने ही संभाजी महाराजांची रोजनिशीच आहे.

त्यामुळे संभाजी महाराजांच्या आयुष्यात रोज काय काय घडत होते हे या पुस्तकात स्पष्ट होते. कालच्या इतिहासात “आज” शंभूराजांनी काय केले याची माहिती घेवून प्रेरणादायी दिवस सुरु करावा असे हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.

Additional information

Weight 300 g
Dimensions 22.5 × 1 × 14.5 cm
Book Author

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

232

Publisher

Merven Technologies