Safar Shivalayanchi – सफर शिवालयांची

This book contains History, architecture and other information of 22 Shiva temples from Maharashtra and 2 temples from Goa written by Ashutosh Bapat

Original price was: ₹140.00.Current price is: ₹125.00.

In stock

Description

या पुस्तकात महाराष्ट्रातील २४ व गोव्यातील २ शंकरांच्या मंदिरांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक मंदिराचे वैशिष्ठ्य, या मंदिराची आताची परिस्थिती, जाण्याचा मार्ग या गोष्टी संक्षेपाने मांडल्या आहेत. शंकराच्या बारा जोतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात आहेत, त्यातील औंढ्या नागनाथाच्या मंदिरावर शिल्पकला असल्यामुळे तेवढेच मंदिर या पुस्तकात घेतलेले आहे.

Additional information

Weight 140 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

96