Safar Mumbaichya VrukshTirthanchi – सफर… मुंबईच्या वृक्षतीर्थांची
Safar Mumbaichya VrukshTirthanchi book covers many trees found in Mumbai. Each tree is briefly described with its scientific Name, Marathi and Sanskrit names. Author Prakash Kale describes all the trees from Jijamata garden byculla (Ranicha Baug).
₹280.00 ₹265.00
Out of stock
Email when stock available
Description
या पुस्तकात मुंबईमधील अनेक वृक्षांची ओळख अतिशय सोप्या आणि सर्वांना उमजणाऱ्या भाषेत करून देण्यात आली आहे.
प्रत्येक वृक्षाचे त्याच्या स्थानिक नावासोबत शास्त्रीय नाव, संस्कृत, इंग्रजी व इतर भाषेतील नावेही देण्यात आलेली आहेत. जिजामाता (राणीचा बाग) उद्यानातील वृक्षांच्या वर्णनासोबत, वृक्ष क्रमांकही देण्यात आले आहेत. त्यामुळे जिजामाता (राणीचा बाग) उद्यानात भटकंती करताना हे पुस्तक आपल्या सोबत असल्यास त्या ठिकाणी असलेले वृक्ष बघण्याचा आनंद नक्कीच वाढेल.
Additional information
Weight | 300 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2016 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 184 |
Related products
-
Tadoba – ताडोबा
Book Author ₹300.00₹270.00 -
₹100.00₹85.00
Category
- All Forts (84)
- Archaeology (98)
- History (446)
- Kids (39)
- Language (19)
- Mughal (23)
- Nature (135)
- Other Books (62)
- Peshwa (155)
- Region (101)
- Sambhaji (26)
- Shivaji (168)
- Short Trips (37)
- Temples (78)
- Trekking (14)