Ramayanacha Kaalkhand – रामायणाचा कालखंड

Evidence is found in the Ramayana that the rainy season begins in the month of Shravan-Bhadrapad. From that, it can be concluded that the period is roughly about 6500 years old. The Ramayana mentions the planetary state at the time of two very important events. The author Nilkanth Shinde has tried to explain period of Ramayana in this Ramayanacha Kaalkhand book.

Book Author

Category: Tag:

85.00

In stock

Description

रामायणकाळी पावसाळा श्रावण – भाद्रपद महिन्यात सुरु होत असे असा पुरावा रामायणात सापडतो. त्यावरून ढोबळमानाने तो कालावधी सुमारे ६५०० वर्षांपूर्वीचा असावा असा निष्कर्ष काढता येतो. रामायणात दोन अत्यंत महत्वाच्या घटनांच्या समयीची ग्रहस्थिती नमूद केलेली आहे. यांचा उपयोग कालखंड ठरवण्यास झाला. तसेच रामायणात बऱ्याच चमत्कारिक घटनांचा उल्लेख सापडतो. त्यातील काहींचा उलगडा करण्याचा लेखक नीलकंठ शिंदे यांनी रामायणाचा कालखंड या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे.

Additional information

Weight 140 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Current Edition

2011

Format

Paperback

Language

English

Pages

120

You may also like…