Purvarang – पूर्वरंग

Purvarang – This is a travelogue of P. L. Deshpande

300.00 270.00

In stock

Description

पूर्वरंग हे खास पु. ल. देशपांडे च्या शैलीतून आलेलं एक प्रवासवर्णन आहे. जवळजवळ २-४ महिने हॉंगकाँग, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, जपान असा छान प्रवास करून झाल्यावर आपले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. १९६३ साली लिहिलेले प्रवासवर्णन आजही तितकेच वाचनीय ठरते ते ह्याचसाठी. १९६३ सालच्या सिंगापूर आणि मलेशियाबरोबरच, १९६३ सालच्या मराठी कुटुंबाच्या दृष्टिकोनामुळे हे पुस्तक अधिक वाचनीय झालेले आहे.

Additional information

Weight 350 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1963

Current Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

287