Pradnya Prabodh – प्राज्ञप्रबोध

Pradnya Prabodh book gives detailed history of 100 years of Pradnya Pathashala from Wai in Satara district and its contribution on history and other fields compiled by Dr. S. M. Bhave.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या स्थापनेला २०१६ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे प्राज्ञपाठशाळेचा इतिहासाचा आढावा डॉ. श्री. मा. भावे यांनी घेतलेला आहे. तसेच डॉ. सुधाकर देशमुख, नवनाथ रासकर आणि प्रदीप गोखले यांचे लेख आहेत. व त्याचबरोबर प्राज्ञपाठशाळेने विचारांच्या ज्या क्षेत्रात योगदान दिलेले आहे त्याचा आढावा घेणारे घेणारे लेख असे या पुस्तकात दिलेले आहेत.

Additional information

Weight 370 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

247