Peshwyanchi Bakhar – पेशव्यांची बखर
Peshwyanchi Bakhar describes entire Peshwa era. This bakhar is complied by Kashinath N. Sane.
₹280.00 Original price was: ₹280.00.₹250.00Current price is: ₹250.00.
In stock
Description
का. ना. साने यांनी संपादित केलेली ही बखर ऑगस्ट १८७९ साली प्रकाशित झालेली होती. त्याचीच ही नवीन आवृत्ती आहे. या बखरीचे २४० बंद कल्याण येथे, भिवपुरी येथून उत्तरार्ध व वैजनाथ येथून एक अस्सल प्रत लेखकाला मिळाली त्याचेच संपादन लेखकाने केलेले आहे. ही बखर कृष्णाजी विनायक सोहनी जे रत्नागिरी जवळील सोमेश्वर या गावाचे होते, त्यांनी वैजनाथ येथे तोंडी सांगितली व काही लोकांनी ती लिहून घेतली. हे कृष्णाजी पेशवाईत सुभेदारीच्या कामावर होते. या बखरीत बाळाजी विश्वनाथ ते पेशवाईच्या अंतापर्यंत सर्व गोष्टी विस्तृतपणे मांडल्या आहेत.
Additional information
Weight | 240 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 1879 |
Current Edition | 2016 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 228 |
Related products
-
₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. -
Anandibai Peshwe – आनंदीबाई पेशवे
Book Author ₹60.00Original price was: ₹60.00.₹54.00Current price is: ₹54.00.
Category
- All Forts (123)
- Archaeology (123)
- History (648)
- Kids (48)
- Language (30)
- Mughal (49)
- Nature (192)
- Other Books (120)
- Peshwa (201)
- Region (187)
- Sambhaji (39)
- Shivaji (264)
- Short Trips (45)
- Temples (102)
- Trekking (21)