Peshwekalin Vastraparampara – पेशवेकालीन वस्त्रपरंपरा

Peshwekalin Vastraparampara – Clothes and fashions during Peshwe era is given in this book by Author Dr. Sushama Deshpande.

Original price was: ₹350.00.Current price is: ₹320.00.

In stock

Description

आजच्या अनेक पोशाख पद्धतींचा उगम १७व्या, १८व्या शतकात झाला आहे. पेशवे दप्तर, पेशव्यांच्या रोजनिशी यांचा अभ्यास करून लेखिकेने पेशवेकालीन वस्त्रपरंपरा, वेशभूषा, वस्त्रोद्योग यांची माहिती दिलेली आहे. पहिल्या भागात सिंधू काळापासून मोगल कालापर्यंतच्या वस्त्र, पोशाख यांची माहिती दिलेली आहे. दुसऱ्या भागात पेशवेकालीन पुरुषांची वेशभूषा व तिसऱ्या भागात पेशवेकालीन स्त्रियांची वेशभूषा दिलेली आहे. चौथ्या भागात पेशवेकालीन वस्त्र उद्योगाची माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 340 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
First Edition

2017

Format

Paperback

Language

Marathi

Pages

352

ISBN

978-93-84593-73-6