Parbhani Hingoli Jilha Darshan – परभणी-हिंगोली जिल्हा देवदर्शन

The book Parbhani Hingoli Jilha Darshan consists listing of nearly 380 temples in Parbhani district of Maharashtra which author Moreshwar Kunte has visited. Along with temples in Parbhani city and district author also describes temples in other talukas in Parbhani district like Parbhani, Pathari, Selu, Jintur, Purna, Palam, Ganga Khed, Hingoli, Sengaon, Kalamnuri, Aundhya Nagnath and Vasmat in Parbhani and Hingoli districts.

Book Author

Category: Tags: , , ,

135.00

In stock

Description

परभणी हिंगोली जिल्हा दर्शन या पुस्तकात महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील जवळपास ३८० मंदिरांची यादी व माहिती आहे. परभणी शहरातील मंदिरे तसेच पाथरी, सेलू, जिंतूर, पूर्णा, पालम, गंगाखेड, हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, औंढ्या नागनाथ, बसमत आणि हिंगोली जिल्ह्यातील इतर तालुक्यातील मंदिरांचे वर्णनही लेखक करतात.
देवळांच्या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, त्यांच्या कथा, इतिहास, स्थान यांची माहिती लेखक मोरेश्वर कुंटे यांनी दिली आहे.

Additional information

Weight 450 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

364

You may also like…