Nagasthan Te Nagothane – नागस्थान ते नागोठणे

Author Siddharth Soshte described the history of the town Nagothane, which is located in Raigad District of Maharashtra. This town was originally established by NagVansh. Author has not only given the history of old village of Nagasthan to modern Nagothane, but also given places to visit in and around Nagothane town in this Nagasthan Te Nagothane book.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹200.00.Current price is: ₹190.00.

In stock

Description

महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातल्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे एक गाव आहे. कोकण रेल्वे तसेच मुंबई गोवा महामार्गावरील हे एक महत्वाचे गाव आहे. अशा या गावाचा हजारो वर्षांचा इतिहास लेखक सिद्धार्थ सोष्टे यांनी नागस्थान ते नागोठणे पुस्तकात मांडलेला आहे. महाभारत काळात नागवंशाने वसवलेल्या या गावाचा ऐतिहासिक, भौगोलिक, व्यापारी, आरमारी, भाषिक व वांशिक वैभवाचा वेध या पुस्तकात लेखकाने घेतलेला आहे. हे पुस्तक नागोठणे या गावाचाच नव्हे तर रायगड जिल्ह्यासहित कोकणच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

Additional information

Weight 130 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

100