Muslim Teli samuday – मुस्लीम तेली समुदाय

The Hindu Rajput Teli community became Muslim due to various reasons and then migrated elsewhere in India due to poverty and instability. Stuck in the process of conversion, migration and resettlement, many problems arose in front of this community and their social life got into trouble. Dr. Sandeep Ramrao Gore explores all the changes in this community from a sociological perspective in this Muslim Teli samuday book.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

In stock

Description

मूळचा हिंदू असलेला राजपूत तेली समाज अनेक विविध कारणांमुळे मुस्लिम बनला व तेथील गरिबी व अस्थिरतेमुळे तो भारतामध्ये इतरत्र स्थलांतरित झाला. धर्मांतर, स्थलांतर व पुर्नवसनाच्या प्रक्रियेत अडकलेल्या या समाजापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या त्यांचे सामाजिक जीवन अडचणीत सापडले. त्यांचे प्रश्न सोडवितांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक जिवनात अनेक स्थित्यंतरे झाली. या समुदायातील सर्व परिवर्तनाचा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून शोध लेखक डॉ. संदीप रामराव गोरे यांनी मुस्लीम तेली समुदाय या पुस्तकात घेतलेला आहे.

Additional information

Weight 220 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

190

ISBN

978-93-81948-89-7

You may also like…