Mughal Farmane Khand 2 – मुघल फर्माने खंड २ (इ.स. १५७७ ते इ.स. १८०५)

Mughal Farmane Khand 2 (1577 AD to 1805 AD) (Marathi Translation of Original Persian Documents by Guruprasad Kanitkar This book presents the ‘Royal Decrees’ (*Shahi Farmans*) along with their Marathi translations, that the Mughal Emperors Akbar, Jahangir, Shah Jahan, and Aurangzeb issued from time to time to Shanti Das Jhaveri, the renowned jeweler and *Nagarseth* (Chief Merchant) of Ahmedabad.
This volume not only unravels the administrative mechanisms of the Mughal court but also sheds light on the trade, commerce, and the relationships that the Jain and other communities maintained with the Mughal regime during that era.
Specifically, it encompasses details regarding the loans taken by Prince Murad Bakhsh, the assurances given by Aurangzeb, and historical decisions pertaining to pilgrimage sites such as Girnar and Shatrunjaya.
Furthermore, it includes the decrees issued by the Mughals to the Jesuit priests.
For historians, researchers, and the intellectually curious, this represents a significant work of scholarship that opens up a new window into the history of Mughal-era India.

Book Author

Category:

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00.

In stock

Description

इतिहासाच्या पाऊलखुणा जतन करणारा एक दुर्मिळ दस्तऐवज! मुघल बादशाह अकबर, जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब यांनी अहमदाबादचे प्रसिद्ध जव्हेरी आणि नगरशेठ शांतीदास जव्हेरी यांना वेळोवेळी दिलेली ‘शाही फर्माने’ व त्यांचे मराठी भाषांतर मुघल फर्माने: खंड २ (इ.स. १५७७ ते इ.स. १८०५) या पुस्तकात मांडलेले आहे. मूळ फारसी कागदपत्रांचा मराठी अनुवाद श्री. गुरुप्रसाद कानिटकर यांनी केलेला आहे.
हे पुस्तक केवळ मुघल दरबारातील कामकाजाची पद्धतच उलगडत नाही, तर त्या काळातील व्यापार, व्यवहार आणि जैन व अन्य समुदायाचे मुघल राजवटीशी असलेले संबंध यावरही प्रकाश टाकते.
विशेषतः शाहजादा मुराद बख्श याने घेतलेले कर्ज, औरंगजेबाने दिलेली आश्वासने आणि गिरनार-शत्रुंजय सारख्या तीर्थक्षेत्रांशी संबंधित ऐतिहासिक निर्णय यांचा यात समावेश आहे.
तसेच मुघलांनी Jesuits पंथाच्या पाद्र्यांना दिलेल्या फर्मानांचाही समावेश आहे.
इतिहासाचे अभ्यासक, संशोधक आणि जिज्ञासूंसाठी मुघलकालीन भारताचे एक नवे दालन उघडणारे हे एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे.

Additional information

Weight 370 g
Dimensions 18 × 2 × 24 cm
Book Author

Format

Paperback

First Edition

2026

Language

Farsi, Marathi

Pages

111

ISBN

978-93-90129-16-4

You may also like…