Out of stock

MrugPakshiShastra – मृगपक्षिशास्त्र

MrugPakshiShastra book is originally written by Hansdev and now complied in Marathi by Maruti_Chitampalli and Pandit Narshingh Bhatkhande.

Book Author

Category:

310.00

Out of stock

Email when stock available

Description

हंसदेव विरचित मृगपक्षिशास्त्र या मूळ संस्कृत ग्रंथाचे हे संपादन मारुती चितमपल्ली आणि पं. नरसिंहशास्त्री भातखंडे यांनी केलेले आहे. पशू पक्षी विज्ञानावरील बारीकसारीक माहिती यात आहे. यात वाघ, सिंह, तरस, हत्ती, कोल्हे, गेंडे, कावळे, मोर यांची माहिती आहे. रानातील पशुपक्षी, निरनिराळ्या जातींचे व गुणांचे आढळतात. त्यांपैकी जाती, रंग, रूप अशा गुणांनी श्रेष्ठ असलेल्यांचेच येथे वर्णन हंसदेवांनी केलेले आहे.

Additional information

Weight 400 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

1993

Current Edition

2019

Format

Paperback

Language

Marathi

Pages

327

ISBN

978-93-85759-71-0