Maratha Armar – Ek Anokhe Parva – मराठा आरमार-एक अनोखे पर्व

Maratha Armar – Ek Anokhe Parva gives analysis and detailed information right from the establishment of the Maratha naval force by Chhatrapati Shivaji Maharaj, progressive contribution and development by the Angre dynasty, constitution of Naval force, ships, cannons, defense tactics with supportive historic references, thus making it a detailed summary of distinctive era of Maratha Navy written by Dr. Sachin Pendse

Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.

In stock

Description

भारतीय इतिहासाशी निगडीत अनेक पैलूंपैकी भारताची उज्ज्वल नाविक परंपरा हा एक महत्वाचा पैलू असला तरीही स्थानिक भाषांमध्ये याविषयी मर्यादित स्वरुपात लेखन आपल्यासमोर येते. या नाविक परंपरेविषयी अनेक संदर्भ आढळत असले तरीही कुठेही लढाऊ नौदल असा उल्लेख क्वचितच दिसतो.
मराठा आरमारावरील  या पुस्तकात कुठलीही कथा सांगितली नसून छत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठा आरमारापासून आंग्रे घराण्याचे आरमारातील भरीव योगदान आणि पेशवेकालीन आरमार याशिवाय आरमाराचे संघटन, जहाजे, तोफा, नाविक युद्धतंत्र याविषयी इतिहासाशी प्रामाणिक राहून विस्तृत माहिती व शेवटी त्याची मीमांसा केली आहे.

Additional information

Weight 350 g
Dimensions 21.5 × 1 × 14 cm
Book Author

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

239

Publisher

Merven Technologies

Current Edition

2017

You may also like…