Maharshtrachi Mandirshaili – महाराष्ट्राची मंदिरशैली

Temple Architecture in Maharashtra is described in this Maharshtrachi Mandirshaili Book by Bhagyashree Kale- Pataskar.

Book Author

Category:

Original price was: ₹180.00.Current price is: ₹160.00.

Out of stock

Email when stock available

Description

महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली भूमिज स्थापत्यशैली उत्तर भारतातील नगर शैलीच्या अधिक जवळ जाणारी आहे. मंदिर केवळ धार्मिक उपयोगाचे स्थान नसून, स्थापत्य आणि भारतीय जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन मंदिर स्थापत्यातून होते. त्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात घेतलेला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी लिहिलेली आहे.

Additional information

Weight 200 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2009

Format

Paperback

Language

Marathi

Pages

108