Maharashtratil SankatGrast Pakshi – महाराष्ट्रातील संकटग्रस्त पक्षी

Maharashtratil SankatGrast Pakshi is based on book published in 2012 namely Threatened Birds of India. This book contains information of Threatened birds in Maharashtra. Written by Asad R. Rahamani, Raju Kasambe, Sujit Narawade and Pramod Patil

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Out of stock

Email when stock available

Description

हे पुस्तक असद आर. रहमानी, राजू कसंबे, सुजित नरवडे, प्रमोद पाटील व नूर आय.खान यांनी लिहिलेले आहे. हे पुस्तक २०१२ साली प्रसिद्ध झालेल्या भारतातील संकटग्रस्त पक्षी ह्या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकात महाराष्ट्रात आढळणाऱ्या पण जागतिक मानकांनुसार संकटग्रस्त ठरलेल्या पक्ष्यांबद्दल माहिती दिलेली आहे. या पुस्तकात संवर्धनाची नितांत गरज असलेल्या ९ नष्टप्राय प्रजाती, ४ धोकाग्रस्त प्रजाती, १५ संकटग्रस्त प्रजाती व २० संकटसमीप प्रजातींची माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 400 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

, ,

First Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

236

ISBN

978-81-902647-9-6