Lalmahal – लाल महाल

This book is compilation of short stories for children by Babasaheb Purandare. Author aims the children know the historic facts and culture in the way they find it interesting. Book contains brief description and historic details of topics like period before Shivaji Maharaj birth, Shahaji Maharaj, incidents relating to Lalmahal, Shivaji Maharaj childhood and Dadoji Kondev.

Book Author

Category: Tags: ,

75.00

In stock

Description

बाबासाहेब पुरंदरे यांचे मुलांसाठी असलेले हे लघुकथांचे संकलन आहे. मुलांना ऐतिहासिक गोष्टी आणि संस्कृती त्यांना आवडेल अशा सोप्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा कालखंड, शहाजी महाराज, लालमहाल, शिवाजी महाराजांचे बालपण आणि दादोजी कोंडदेव इत्यादी विषयांविषयी थोडक्यात वर्णन व ऐतिहासिक तपशील या पुस्तकात आहेत.

Additional information

Weight 90 g
Dimensions 12 × 1 × 18 cm
Book Author

First Edition

2005

Current Edition

2017

Format

Paperback

Language

Marathi

Pages

113