Laghu Kadambariche Sahityarup – लघुकादंबरीचे साहित्यस्वरूप

Prof. Swati Karve in this Laghu Kadambariche Sahityarup book has given the concept of short novel presented in relation to the literary forms of story and novel also the production of Marathi short stories is explored by the author.

Book Author

Category:

Original price was: ₹500.00.Current price is: ₹450.00.

In stock

Description

प्रा. स्वाती कर्वे यांचा लघुकादंबरीचे साहित्यस्वरूप या पुस्तकाच्या पहिल्या विभागात कथा व कादंबरी ह्या साहित्यप्रकारांच्या संदर्भात मांडलेली लघुकादंबरीची संकल्पना, तसेच भाषिक अवकाशाचा वापर म्हणून मूलभूत लक्षणांसह सर्व वाङ्मयप्रकारांचा विचार केलेला आहे. दुसऱ्या विभागात मराठी लघुकादंबरीच्या निर्मितीचा शोध प्रत्येक विधानाला आधार देत ऐतिहासिक परिप्रेक्षात केलेला आहे.

Additional information

Weight 520 g
Dimensions 14 × 3 × 21.5 cm
Book Author

First Edition

2011

Format

Paperback

Language

Marathi

Pages

472