Jaminikhalil Panyachya Shodhache Prachin Shastra – जमिनीखालील पाण्याच्या शोधाचे प्राचीन शास्त्र

The author Dr. Rajani Joshi has scientifically treated the observations recorded by Varahamihira in his Brihatsamhita in this Jaminikhalil Panyachya Shodhache Prachin Shastra book regarding the flow of underground water, its direction, trees related to underground water, types of soil. This book is a very useful reference for groundwater researchers and farmers.

Book Author

Category:

Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.

In stock

Description

जमिनीखालील पाण्याच्या शोधाचे प्राचीन शास्त्र या पुस्तकात लेखिका डॉ. रजनी जोशी यांनी भूगर्भातील जलप्रवाह, त्यांच्या दिशा, भूमीपासून जमिनीखालील पाण्यापर्यंत गेलेली झाडे, जमिनीवरील वारुळे, मातीचे प्रकार, वेली- वनस्पती, खडक, इत्यादींबाबत वराहमिहिरांनी बृहत्संहिता या ग्रंथात नोंदवलेल्या निरीक्षणांची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केलेली आहे. भूजल संशोधकांना, शेतकऱ्यांना, अभ्यासकांना आणि जिज्ञासू चितकांना संदर्भासाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

Additional information

Weight 140 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

101

ISBN

978-93-87408-56-2