Out of stock

Hindu Dharma ani Tatwadnyan – हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान

There is diversity in Hinduism. But along with this diversity, there are some universal principles whose rituals are intact. The Hindu Dharma ani Tatwadnyan book tries to present this unbroken tradition on different levels. The combination of both the Vedic and Indus traditions has given rise to numerous successive traditions. The common name of all of them is Hinduism. Author Sindhu Dange gives detailed information about Vedic scriptures, deities, mantras, rituals, mythology, Vedanta.

Book Author

Category: Tags: , ,

480.00

Out of stock

Email when stock available

Description

हिंदू धर्मात विविधता आहे. पण या विविधतेबरोबरच सर्वंकष अशी काही तत्वे असे काही विधी आहेत की ज्यांची परंपरा अखंड आहे. प्रस्तुत पुस्तकात ही अखंड परंपरा विविध स्तरांवर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वैदिक आणि सिंधू या दोन्ही परंपरांचे एकत्रीकरण होऊन पुढे जी सलग परंपरा दिसते तीत असंख्य प्रवाह येऊन मिळाले आहेत. त्या सर्वांचे साधारण असे नाव हिंदूधर्म आहे. या पुस्तकात वैदिक ग्रंथ, देवता,मंत्र,विधी,पुराणकथाशास्त्र, षड्दर्शने, वेदान्त यांची सविस्तर माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 670 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1973

Format

Paperback

Language

Marathi

Pages

570

You may also like…