Hechi Phal Amhala – हेचि फळ आम्हाला

The saying is Sakha-Deva-Vitthal-and the half wise man Nana. Sakha was Sakharam Bapu Bokil, one of the most astute ministers in the Peshwa’s rule. This Hechi Phal Amhala novel written by Nayantara Desai based on the life of Sakharambapu Bokil.

Original price was: ₹230.00.Current price is: ₹210.00.

Out of stock

Email when stock available

Description

पेशवाईच्या काळातले तीन साडेतीन शहाणे प्रसिद्ध आहेत. ते असे सखारामपंत बोकील (मृत्यू : सन १७८१), देवाजीपंत चोरघडे ((मृत्यू : सन १७८१), विठ्ठल सुंदर (मृत्यू : सन १७६३) हे पूर्ण शहाणे. हे नुसतेच मुत्सद्दी नव्हते तर योद्धेही होते. उरलेले अर्धे शहाणे म्हणजे नाना फडणवीस (मृत्यू : सन १८००). हे मुत्सद्दी होते, पण त्यांची युद्ध करण्यात गती नव्हती. पेशवाईतच असणारा पण पेशवाईशी दुजेपणाने वागणारा पहिला पूर्ण शहाणा म्हणजे सखारामबापू बोकील, यांच्या जीवनावर आधारित ही हेचि फळ आम्हाला कादंबरी नयनतारा देसाई यांनी लिहिली आहे.

Additional information

Weight 230 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2010

Format

Paperback

Language

Marathi

Pages

232