Firuni Navi Janmale Me – फिरुनी नवी जन्मले मी

Firuni Navi Janmale Me – Originally written by Arunima Sinha in english titled- Born again on the Mountain, this is a Marathi translation done by Prabhakar alias Bapu Karandikar. author lost her legs in train travel, while fighting with chain snatcher in railway. After 2 years she climbed Mount Everest. She has given her biography in this book.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

In stock

Description

अरुणिमा सिन्हा या भारतातील पहिल्या विकलांग एव्हरेस्टवीर महिलेची कहाणी श्री. प्रभाकर करंदीकर यांनी अनुवादित केलेली आहे. ही तरुणी मुलाखतीसाठी रेल्वेने लखनौहून दिल्लीला जाताना तिची रेल्वेत सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न होतो. त्या चोराला विरोध करत असताना ती रेल्वेच्या बाहेर फेकली जाते व त्याच वेळी उलट दिशेने येणाऱ्या गाडीखाली अडकून ती आपला पाय गमावते. मात्र तरीही आत्मविश्वास न गमावता दोन वर्षे अथक परिश्रम करून ती एव्हरेस्ट सर करते. तिच्या या सर्व जीवन प्रवासाविषयी या पुस्तकात मांडलेले आहे.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

ISBN

978-8-18-754977-2