Amhi Chitpawan – आम्ही चित्पावन

This book gives history of Chitpavan caste, book is written by M.S. Dixit. Author also gave history of Koknastha and Konkan region along with surnames and gotra. Author also introduces Chitpavani language.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹190.00.

Out of stock

Email when stock available

Description

चित्पावन समाज दर्शन लेखक म.श्री. दिक्षित यांनी या पुस्तकातून घडवलेले आहे. कोकण आणि कोकणस्थ यांचा इतिहास या पुस्तकात दिलेला आहे. तसेच चित्पावन लोकांची गोत्र व आडनावे, तसेच चित्पावनी भाषा कशी आहे त्याची तोंड ओळख लेखकाने या पुस्तकात करून दिली आहे. चित्पावनी भाषेबद्दल अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.Click here

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2003

Current Edition

2006

Format

Paperback

Language

Marathi

Pages

160