Aitihasik Ram – ऐतिहासिक राम

Ramayana and Mahabharata are not poems but they are the history of a great era of Bharatvarsh. Unfortunately, this historical truth was not tracked due to the education system during the British era and also during the later regime. Author Nilesh Oak has dated the historical events of Ramayana and Mahabharata. Nilesh Oak has studied several sources to prove that the general statement that Ramayana and Mahabharata took place 1,500 years ago is wrong. For a researcher interested in chronology of historical events in Ramayana, Valmiki Ramayana is the only option for research. The author has recorded all the astronomical observations consistent with and inconsistent with the chronology to determine the timing of the historical events described in the Ramayana in this Aitihasik Ram book.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹450.00.Current price is: ₹405.00.

Out of stock

Email when stock available

Description

रामायण व महाभारत ही काव्ये नसून तो भरतवर्षाचा एका मोठ्या कालखंडाचा इतिहास आहे. दुर्दैवाने ब्रिटिशांच्या काळातील शिक्षणपद्धतीमुळे आणि नंतरच्याही राजवटीमध्ये ह्या ऐतिहासिक सत्याचा मागोवा घेतला गेला नाही. लेखक नीलेश ओक यांनी रामायण व महाभारत ह्या ऐतिहासिक घटनांची कालनिश्चिती केली आहे. रामायण व महाभारत हे सर्वमान्य कालखंड पूर्व हजार-पाचशे वर्षांपूर्वी झाले असे सरधोपट विधान केले जाते, ते कसे चुकीचे आहे हे नीलेश ओक यांनी अनेक अंगांनी अभ्यासून सिद्ध केले आहे. रामायणातील ऐतिहासिक घटनांचा काळ ठरविण्यात रस असलेल्या संशोधकाला संशोधनासाठी वाल्मिकी रामायण हा एकच पर्याय आहे. रामायणात वर्णन केलेल्या ऐतिहासिक प्रसंगांची वेळ ठरविण्यासाठी कालनिश्चितिशी सुसंगत आणि विसंगत अशा सर्व खगोलशास्त्रीय निरीक्षणांची लेखकाने नोंद केली आहे.

Additional information

Weight 530 g
Dimensions 17.5 × 2 × 25 cm
Book Author

First Edition

2023

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

238

ISBN

978-81-95685-06-6

You may also like…