Agneya Asia – आग्नेय आशिया

In this Agneya Asia book, the author M. B. Devpujari gives the history of Greater India includes Southeast Asian countries like Malaysia, Burma, Java, Sumatra, Thailand, Siam.

Book Author

Category: Tags: , ,

40.00

In stock

Description

सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दक्षिण आशियायी देशांच्या इतिहासाची माहिती अगदी तुटपुंजी असते. मलेशिया, ब्रम्हदेश, जावा, सुमात्रा, थायलंड, सयाम आणि इंडोचीन या सर्वच देशांचे प्राचीन काळात भारताशी आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध होते. बृहत्तर भारतात आग्नेय आशियायी देशांचा समावेश होतो. या पुस्तकात लेखकाने या सर्व देशांचा इतिहास दिलेला आहे.
कृपया नोंद घ्यावी – हे पुस्तक १५ ते २० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले असल्यामुळे, बांधणी (binding) नीट नसणे, पाने पिवळटसर असणे, पानांचा रंग स्वच्छ पांढरा नसणे, कोपरे दुमडलेले असणे असे असू शकते. पण हे पुस्तक महत्त्वाचे असल्यामुळे आम्ही विक्रीस ठेवले आहे.

Additional information

Weight 120 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2000

Format

Paperback

Language

Marathi

Pages

110

You may also like…