Out of stock

Adivasinche Uthav – आदिवासींचे उठाव

Adivasinche Uthav – This book show case active participation of the Adivasi community during freedom fight against British in India written by Sarjerao Bhamare.

Book Author

Category: Tag:

135.00

Out of stock

Email when stock available



Description

ब्रिटीशांच्या गुलामगिरीमधून भारताला मुक्त करण्याच्या संघर्षातील आदिवासींचा सहभाग या पुस्तकात मांडलेला आहे. आदिवासींच्या उठावामागील राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक पदर डॉ. सर्जेराव भामरे यांनी या पुस्तकात उलगडून दाखविले आहेत. या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

Additional information

Weight 170 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

132

ISBN

978-81-927262-4-3

You may also like…