Ravan Nayak ki Khalnayak – रावण नायक की खलनायक

The extraordinary tale of the historical figures Rama and Ravana has held immense significance in the social and personal character of the Indian people for thousands of years. Rama and Ravana are not merely mythological characters; they represent two facets of the eternal conflict that unfolds within the human psyche. While rooted in history, Ravana serves as a metaphor for an individual who—despite possessing profound intelligence—is consumed by ego and unbridled desire, ultimately bringing about his own destruction and that of his entire lineage in his quest to conquer the world. In contrast, Lord Rama, despite his boundless power, embodies absolute self-sacrifice and the pinnacle of equanimity (*sthitaprajnata*). In this book Ravan Nayak ki Khalnayak (Ravana: Hero or Villain?), author Onkar Pandav does not merely analyze a mythological figure; he presents compelling evidence that prompts deep introspection, posing a profound philosophical challenge to the reader.

Book Author

Category:

Original price was: ₹180.00.Current price is: ₹150.00.

In stock

Description

श्रीराम आणि रावण या ऐतिहासिक व्यक्तिरेखांची अलौकिक कथा ही सहस्रो वर्षांपासून भारतीयांच्या सामाजिक आणि वैयक्तिक चारित्र्यात प्रचंड महत्व ठेऊन आहे. श्रीराम आणि रावण हे केवळ एक पौराणिक व्यक्ती नसून मानवी अंतर्मनात चालणाऱ्या चिरंतन द्वंद्वाची दोन रूपेही आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखा असली तरी रूपकात्मक दृष्ट्या रावण हा प्रगल्भ बुद्धिमत्ता असूनही अहंकार आणि अनिर्बंध वासनेचे प्रतीक आहे, जो जग जिंकण्याच्या लालसेत स्वतःचा व सर्व वंशाचाही सर्वनाश ओढवतो; तर भगवान श्रीरामचंद्र हे अमर्याद सामर्थ्य असूनही निखळ त्याग आणि सर्वोच्च स्थितप्रज्ञतेचे मूर्त रूप आहेत. रावण नायक की खलनायक या पुस्तकात लेखक ओंकार पांडव हे केवळ एका पौराणिक पात्राची चिकित्सा करत नाही, तर वाचकाला अंतर्मुख करणारे सत्य पुराव्यासह मांडून एक तात्विक आव्हान देतात. कारण खरा संघर्ष फक्त बाहेरच्या जगातच नाही, तर आपल्या आतही आहे – जिथे आपण आपल्यातल्या ‘रामाला’ जिंकू देतो की ‘रावणाला’, यातच आपल्या अस्तित्वाचे खरे सार दडलेले आहे.

Additional information

Weight 130 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2026

Format

Paperback

Pages

100

Language

Marathi

Publisher

Merven Technologies

ISBN

978-93-90129-24-9