Rajputancha Samagra Itihas – राजपुतांचा समग्र इतिहास

The Rajputs contributions have not been duly acknowledged in the history of the medieval period, various Rajput dynasties established independent realms, expanding their empires while developing unique systems of governance and warfare. The book Rajputancha Samagra Itihas (A Comprehensive History of the Rajputs), authored by Dr. Narsingh Pardeshi Baghel, chronicles the struggles and sacrifices made by the Rajputs—from their origins until the onset of the decline of the Mughal Empire—in defense of their sovereignty and the preservation of Indian culture and traditions.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

In stock

Description

राजपुतांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आपल्या शौर्य व पराक्रमाची पताका फडकवत परकीय आक्रमकांना थोपवण्यासोबतच भारतीय संस्कृती-परंपरेचे जतन व संवर्धन केले. मात्र तत्कालीन इतिहासात त्यांच्या योगदानाची उचित दखल घेतली गेली नाही. मध्यकाळात राजपुतांच्या बऱ्याच राजवंशांनी स्वतंत्र राजवटीची मुहूर्तमेढ रोवत आपल्या साम्राज्य विस्तारासह स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण अशी शासन व युद्ध प्रणालीसुद्धा निर्माण केली. डॉ. नरसिंह परदेशी बघेल यांनी लिहिलेले राजपुतांचा समग्र इतिहास हे पुस्तक राजपुतांच्या उत्त्पत्तीपासून ते मुगलांच्या अधःपतनाच्या प्रारंभापर्यंत राजपुतांद्वारे त्यांच्या सार्वभौमत्वासह भारतीय संस्कृती व परंपरा संवर्धनासाठी केलेल्या संघर्षाचा व बलिदानाचा लेखाजोखा आहे.

Additional information

Weight 360 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2025

Format

Paperback

Language

Marathi

Pages

286

ISBN

978-93-93528-49-0

You may also like…