Shilahar Rajvanshacha Itihas ani Koriv Lekh – शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख
Shilahar Rajvanshacha Itihas ani Koriv Lekh book is a history and inscription of the Shilahar dynasty formed from the research of Dr. Vasudev Vishnu Mirashi. Most of the inscriptions and copperplates of Shilahars are included in this book. At the same time, history of religious, social and economic situation of that time in mentioned this book.
Book Author |
---|
₹700.00 Original price was: ₹700.00.₹690.00Current price is: ₹690.00.
Out of stock
Email when stock available
Description
महामहोपाध्याय डॉ.वासुदेव विष्णू मिराशी यांच्या संशोधनातून साकारलेले शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख हे पुस्तक आहे. शिलाहार राजघराणे हे कर्नाटक आणि महाराष्ट्रा या दोन राज्यांवर प्रभुत्व गाजविणारे होते. त्यापैकी तीन शाखा महाराष्ट्रात राज्य करत होत्या- उत्तर कोकणचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कोल्हापुरचे शिलाहार. शिलाहारांचे बहुतांश सर्व कोरीव लेख व ताम्रपट या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. त्याच बरोबर त्या काळातील राज्यशासन, धार्मिक परिस्थिती तसेच सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आलेख या ग्रंथामध्ये आहे. नकाशे व स्थापत्य आणि शिल्पकला या विषयाला समृध्द करणारी छायाचित्रे व मंदिर स्थापत्याचे आराखडे आहेत.
Additional information
Weight | 810 g |
---|---|
Dimensions | 14.5 × 3 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 1974 |
Current Edition | 2020 |
Format | Hardcover |
Language | Marathi |
Pages | 360 |
Related products
-
Out of stock
₹400.00Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00. -
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
Category
- All Forts (112)
- Archaeology (115)
- History (608)
- Kids (48)
- Language (23)
- Mughal (44)
- Nature (179)
- Other Books (106)
- Peshwa (193)
- Region (168)
- Sambhaji (37)
- Shivaji (243)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)