1971 Chauda Diwsancha Chamatkar – १९७१ चौदा दिवसांचा चमत्कार

In December 1971, with the support of the Prime Minister Mrs. Indira Gandhi, the Indian Army under the leadership of Major General Field Marshal Manekshaw defeated the Pakistani Army on both the western and eastern fronts of Pakistan and Bangladesh a new country was born in the fourteen day war. This is a war story of such a miraculous event. 1971 Chauda Diwsancha Chamatkar is written by Author Shri. Vilas Phadke.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹220.00.Current price is: ₹200.00.

In stock

Description

डिसेंबर १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या संपूर्ण पाठिंब्यामुळे मेजर जनरल,फिल्ड मार्शल माणेकशॉ ह्यांच्या सेना नेतृत्वाखाली भारतीय सेनेने पाकिस्तानच्या पश्चिम आणि पूर्व अश्या दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानी सेनेला खडे चारले आणि पूर्व पाकिस्तानचा वेगळा असा बांगला देश एकंदर चौदा दिवसांच्या युध्दात जन्माला आला. ह्या एकंदर चमत्कृतीजन्य अश्या घटनेची ही ‘युद्धस्य रम्यकथा’ आहे. १९७१ चौदा दिवसांचा चमत्कार (बांगलादेश निर्मिती) या पुस्तकाचे लेखक श्री. विलास फडके हे आहेत.

Additional information

Weight 170 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

164

ISBN

978-81-19363-05-0