1948 che Agnitandav – १९४८ चं अग्नितांडव

On January 30, 1948, Mahatma Gandhi was assassinated by Nathuram Godse, a man from a Brahmin family. After that, for the next 15 days, the houses of Brahmin families were burnt in several villages and towns in Maharashtra, and they were forced to leave their native places overnight. In very few villages people from other castes extended their helping hand to the Brahmins and saved their lives. Not only the houses of Brahmins were looted but other castes established their ownership over them. Unfortunate Brahmin community fled towards the city. The author Shri. Ranga Date who has personally experienced all this massacre has written the book 1948 che Agnitandav with the feeling that this history should be known to the society for future generations. The author feels that every Brahmin should be aware that what happened was real and painful and everyone else should be aware of how much damage we are doing to our country due to caste conflicts.

Book Author

Category:

Original price was: ₹150.00.Current price is: ₹130.00.

In stock

Description

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे या ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तीने केली. त्यानंतर पुढील सुमारे १५ दिवस महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक गावांतून ब्राह्मणांची घरे जाळली गेली, त्यांना एका रात्रीत देशोधडीला लावलं. क्वचित काही गावांमध्ये लोकांनी ब्राह्मणांना मदतीचा हात पुढे केला आणि त्यांचे जीव व संसार वाचविले. ब्राह्मणांची नुसती घरे लुटली नाहीत तर इतर जातीतल्या लोकांनी त्यावर आपली मालकी प्रस्थापित केली. केविलवाणा ब्राह्मण समाज शहराकडे पळत सुटला. हे सर्व ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले असे लेखक श्री. रंगा दाते यांनी हा इतिहास पुढील पिढ्यांना समजायला पाहिजे, माहिती असला पाहिजे या भावनेतून १९४८ चं अग्नितांडव हे पुस्तक लिहिले आहे. जे झाले ते वास्तव होते याची जाणीव प्रत्येक ब्राह्मणाला असायला हवी आणि जातीजातीतील भांडणांनी आपण आपल्या देशाचे किती मोठे नुकसान करतो याची जाणीव इतर सर्वांना असायला हवी असे लेखकाला वाटते.

Additional information

Weight 160 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2022

Format

Paperback

Language

Marathi

Pages

104