Baglan Desha – बागलाण देशा

Baglan taluka is situated in Nashik district. Baglan is start of Sahyadri Mountains. This book covers all details of Baglan taluka like History, Geography, forts, Rivers, dams, Social life, festivals etc.

225.00

Out of stock

Email when stock available

Description

नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण हा तालुका आहे. यालाच काहीजण सटाणा तालुका असे देखील म्हणतात. बागलाण म्हणजे सह्याद्रीची सुरवात. या तालुक्यात साल्हेर, मुल्हेर, भिलाई असे ११ किल्ले व मोसम, पूर्णा, कान्हेरी अशी ४ मुख्य व १६ उपनद्या उगम पावतात. सेलबारी, डोलबारी, गाळणा अशा डोंगर रांगा येथे आहेत. एकंदरीत बागलाण तालुक्याचा इतिहास, भूगोल, गडकोट, नद्या, सामाजिक जीवन, उत्सव, जातीजमाती असा सर्व अंगाने या पुस्तकात आढावा घेतलेला आहे.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

144

Current Edition

2019